Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

डासजन्य आजारांविरुद्ध 'मालेवाडा' सज्ज! 🦟🚫 ​आज दिनांक २२/०२/२०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. नाडेकल, गांगीन आणि बेटकाटी या गावांमध्ये IEC

286 views | Dhanora, Gadchiroli | Feb 23, 2026
डासजन्य आजारांविरुद्ध 'मालेवाडा' सज्ज! 🦟🚫 ​आज दिनांक २२/०२/२०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. नाडेकल, गांगीन आणि बेटकाटी या गावांमध्ये IEC वॅनद्वारे डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. ​प्रमुख मुद्दे: ​कंटेनर सर्व्हे आणि स्वच्छता. ​साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन.