भंडारा: अवैध दारू विकेते भंडारा, गोंदिया, नागपुर जिल्ह्यातून तडीपार; वर्षभरात 67 आरोपींवर तडीपारची कारवाई
सराईत गुन्हेगाराना कायद्याचे कसोटीत बसवुन त्यांचे गुन्हेगारीचा अस्त करण्याकरीता, वर्षभरात वेगवेगळ्या गुन्हयातील 67 आरोपी भंडारा, गोंदिया, नागपुर जिल्हयातुन तडीपार करण्यात आले. त्यात अवैध दारु विक्रेत्यांचा समावेश असुन ही कारवाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडनुकीच्या तोंडावर करण्यात आली. प्राप्त माहीतीनुसार भंडारा जिल्हयातील पोलीस स्टेशन आंधळगाव, सिहोरा अभिलेखावरील, अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या मायाबाई देवचंद धुर्वे, रा. उसर्रा, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा,विनोद नंदलाल....