परळी: पुराच्या पाण्यात उतरून तिघांचे प्राण वाचवणाऱ्या सिरसाळा ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल
Parli, Beed | Aug 18, 2025
परळी तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव...