गोंदिया: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महिला मेळावा गोंदियात संपन्न
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांनी तयारीला वेग दिला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तर्फे महिलांसाठी विशेष बैठक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे आयोजन माधुरी नाचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्ष महिला