तेल्हारा: जिल्ह्यातील दुधाळा गावांमध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड केली होती शेतकऱ्याचे नुकसान
Telhara, Akola | Nov 10, 2025 अकोला जिल्ह्यातील दुधाळा गावांमध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड केली होती. मात्र निकृष्ट दर्जाचे सोयाबीन निघाल्याने शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे तुर पिकाकडे शेतकरी आशावर असताना तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. यावर शेतकऱ्याच्या बांधावरून ही माहिती समोर आली आहे