पाचोरा: जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी बांधवाचे उपोषण तहसील आवारात सुरू आजचा चौथा दिवस उलटला, उपोषण सुटेना,
जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कसाठी पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील संदिप मच्छिंद्र कोळी हे पाचोरा शहरातील तहसील आवारात आमरण उपोषणास बसले असून आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2025 रोजी उपोषणाचा चवथा दिवस उजाळला असून आजही उपोषणसुरूच राहील जोवर प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत तोवर उपोषण सुरूच ठेवणार असा उपोषणकर्त्यांनी इशारा दिला, सायंकाळी 6 वाजता त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसून येत आहे,