नागपूर शहर: रामझुला ब्रिजवर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेड चालकाचा मृत्यू
20 ऑक्टोंबर रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेला माहितीनुसार राहुल गुरुपंच वय 33 वर्ष हे त्यांच्या एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 49 सीएन 4477 ने पोलीस ठाणे तहसील हद्दीतील रामझुला ब्रिजवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दिले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आशिष गुरु पंच यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोली