मंठा: नायगाव येथून पंचायतराज अभियानाची सुरुवात करणार.: माजी सरपंच अविनाश राठोड
Mantha, Jalna | Sep 15, 2025 नायगाव येथून पंचायतराज अभियानाची सुरुवात करणार.: माजी सरपंच अविनाश राठोड ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचे मोठे योगदान असून त्रिशत्रीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे.या शासनाच्या ध्येयाचा स्वीकार नायगाव ग्रामपंचायत यांनी स्वीकारला असून,सरपंच श्रीमती चंद्रकलाबाई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान हे शासकीय रित्या आणि लोकसहभागातून उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करून राबवणार असल्याचे 15