औंढा नागनाथ: जिंतूर मार्गावर धार फाट्याजवळ कार दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
Aundha Nagnath, Hingoli | Aug 31, 2025
औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर धार फाट्याजवळ दिनांक 31 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान दुचाकी क्रमांक...