माण: पळशी येथे मोठी दुर्घटना, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने दोन महिलांना ठोकरले; एक ठार, एक गंभीर जखमी
Man, Satara | Aug 18, 2025
माण तालुक्यातील पळशी येथे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला...