जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील दुचाकी चोरीचा गुन्हा उघड आज दि 15 डिसेंबर ला 12 वाजता केला असून सदर गुन्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक होंडा दुचाकी क्रं. MH/34/BQ/6635, किंमत अंदाजे 20 हजार, जप्त करून आरोपी विशवपाल नैताम वयवर्ष 29 रा. समतानगर, दुर्गापूर जि. चंद्रपूर, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.