Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

समुद्रपूर: मोहगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी

Samudrapur, Wardha | May 31, 2025
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक संतोष पुरकाम,माजी सरपंच वासुदेव मोघरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.