Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

समुद्रपूर: मेनखात कारडा मार्गावर पोलिसांनी पकडला रेतीभरला ट्रॅक्टर:८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Samudrapur, Wardha | May 29, 2025
समुद्रपुर तालुक्यातील मेनखात कारडा मार्गावर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाला आहे. समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या मेनखात परिसरात वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडला. मेनखात-कारडा मार्गावर करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी एमएच ३२ एएच ५५०४ क्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली व वाळू असा एकण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
समुद्रपूर: मेनखात कारडा मार्गावर पोलिसांनी पकडला रेतीभरला ट्रॅक्टर:८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Samudrapur News