कोरेगाव: मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान दिलेल्या योगदानाबद्दल आ. शशिकांत शिंदे यांचा मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारातर्फे गौरव
Koregaon, Satara | Sep 7, 2025
क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत...