वरोरा: वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने पक्षप्रवेश सोहळा
वरोरा येथे शासकीय विश्रामगृहात अनेक तरुणांनी आज दि 29 सप्टेंबर ला 12 वाजता रिपब्लिकन सेनेत भूषणजी देवगडे यांच्या हस्ते प्रवेश केला.काही कारणामुळे विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.. यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत निमसटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पक्षप्रवेश सोहळा भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने ठेवण्यात आला होता.