औसा: तालुक्यात धो धो पाऊस, ३१ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान, प्रशासनाकडून पाहणी; पंचनामे सुरू, 4 महसुल मंडळात अतिवृष्टी
Ausa, Latur | Aug 31, 2025
औसा :-लातूर जिल्ह्यात गेल्या चार दिवस धो धो पाऊस पडला असून यामुळे शेतकऱ्याचे व घराचे मोठे नुकसान झालेले असून या झालेल्या...