धुळे: गौरी हौसिंग सोसायटी भाईजी नगर जवळ राहणाऱ्या 21 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ 9 जणांन विरुद्ध शहर पोलीसात गुन्
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे गौरी हौसिंग सोसायटी भाईजी नगर जवळ राहणाऱ्या 21 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी तीन वाजून 41 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. शहरातील गौरी हाऊसिंग सोसायटी भाईजी नगर जवळ राहणाऱ्या 21 वर्षे विवाहितेचा तीन एक 2025 पासून ते आज पावतो वेळोवेळी 1) राहुल शिवाजी चव्हाण 2) रेखाबाई शिवाजी चव्हाण राहणार प्लॉट नंबर 307 जुई बिल्डिंग म्हाडा सोसायटी म्हाळुंगे चाकण तालुका खेड पुणे.3) दिपाली जितेंद्र मिस्तरी 4) जित