प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे पहिली खेप असलेल्या स्त्रीचे केले सुरक्षित बाळंतपण.
6.6k views | Yavatmal, Maharashtra | Feb 21, 2025 यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे पहिली खेप असलेली स्त्री बाळंतपणासाठी भरती करण्यात आले. सदर स्री ची तपासणी केली असता epegiotomy, and muconium with cephalic with cpd अशा परिस्थितीत असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खान यांनी त्या स्त्रीचे सुखरूप बाळंतपण केले असता बाळाचे वजन जन्मतः 2 किलो 800 ग्राम असून आई सुद्धा सुखरूप आहेत. यामुळे त्यांचे ग्रामीण भागातून कौतुक करण्यात आले.