अकोला: लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी दया ; अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महिला व बालकल्याण भवनासमोर तीव्र आंदोलन
Akola, Akola | Sep 8, 2025
जुने शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला फाशीची...