अकोट: शहरातील दर्यापूर रोड मार्गावरील पुलाखालील खड्डा ठरतोय जीवघेणा;वाहनचालकांचा धोकादायक प्रवास
Akot, Akola | Oct 17, 2025 शहरातील अकोला रोड मार्गावरून दर्यापूर रोड कडे जाणाऱ्या पुलाखाली भला मोठा खड्डा जीव घेणा ठरत आहे वाहन चालकांचा या खड्ड्यामुळे प्रवासा धोकादायक होत आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना या खड्ड्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत असून याआधी देखील या खड्ड्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडल्याचे बोलले जात आहे तर ह्या खड्डा तात्काळ बुजून वाहन चालकांच्या साठी सुरक्षेचा उपाय करण्यात यावा.