पारनेर तालुक्यातील मांडओहळ नदीपात्रात बोरभाक वस्ती येथे अवैध वाळूचा उपसा जोरदार केला जातोय जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व डंपर मध्ये दररोज वायू वाहतूक सुरू आहे प्रशासनाच्या नाकावर वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पारनेर महसूल विभागाकडून दुर्लक्ष सुरू आहे. हा वाळू उपसा तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी संबंधित गावांमधील नागरिकांकडून होत आहे