वाशिम: पटसंख्येचे कारण देऊन शाळा बंद करू नये - शिक्षण बचाव समितीचे समन्वयक गजानन धामणे
Washim, Washim | Oct 13, 2025 अमरावती विभागीय सहसंचालक शिक्षण विभाग यांनी जिल्ह्यातील 45 शाळा पुरेशा पटसंखेच्या अभावी बंद करण्याचा आदेश दिला असून अशाप्रकारे शाळा बंद करून गरीबाच्या शिक्षणावर गदा आणू नका अशी मागणी करणारी निवेदन शिक्षण बचाव समितीचे समन्वयक गजानन धामणे यांनी 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली.