बदनापूर: गायरान जमिनीत नव्याने उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची आमदार नारायण कुचे यांनी केली पाहणी
Badnapur, Jalna | Nov 11, 2025 आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर शहरातील जवळच असलेल्या गायरान जमिनीत नव्याने उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी थेट कामावर जाऊन पाहणी करत संबंधित ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे व काम दर्जेदार करण्याच्या सूचना याप्रसंगी दिले आहे.