नांदेड -मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांचे पूरग्रस्त भागात भेट
1.9k views | Nanded, Maharashtra | Aug 21, 2025 आज दिनांक, २१ / ८ / २०२५. गुरुवार रोजी, मुखेड तालुक्यातील, पुरग्रस्त, भागात, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ श्रीमती संगीता देशमुख मॅडम, यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या, प्रथमोपचार केंद्र येथे भेट देऊन, भेंडेगांव , रावणगांव पुरग्रस्त, छावणी मध्ये, भेटी देऊन , आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना, औषधे, पाणी तपासणी, पाण्यामुळे होणारे आजार व कीटकजन्य आजार प्रतिबंधक व आवश्यकतेनुसार फवारणी करण्यात यावी व जनतेच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी, सुचना करण्यात आल्या, व मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली,