असंख्य भाविकांनी घेतले गणपती मंदिराचे दर्शन आज अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्ताने महागणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली संगमनेर शहरातील पावर हाऊस परिसरात बस स्थानकाजवळ बसलेले महागणपतीचा पुरातन मंदिर आहे हे शहरासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते या महागणपती वर संगमनेर करांची विशेष श्रद्धा असून नवस बोलून तो फेडण्यासाठी अनेक भाविक इथे येत असतात आज मंगळवारी 6 जानेवारीला अंगारक संकष्टी चतुर्थीचा पावन योग आल्यामुळे या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी