जालना: जालन्यात गुंगीकारक इंजेक्शन व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; एक आरोपी अटकेत
सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई, 23 हजार
Jalna, Jalna | May 7, 2026 जालन्यात गुंगीकारक इंजेक्शन व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; एक आरोपी अटकेत सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई, 23 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संजरी सप्लीमेंट गोडाऊनवर सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने धाड टाकून नशेसाठी वापरण्यात येणारे गुंगीकारक इंजेक्शन व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण 23 हजार 480 रुपयांचा म