यावल: यावल नगरपालिकेत नागरिकांचे निवेदन,मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी,मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक झाला आहे गंभीर
Yawal, Jalgaon | Aug 29, 2025
यावल येथील नगर परिषद मध्ये स्थापत्य अभियंता संग्राम शेळके यांच्याकडे नागरिकांनी निवेदन दिले. या त्यांनी म्हटले आहे की...