रिसोड: मोप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 7, 2025 रिसोड तालुक्यातील मोप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 7 नोवेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता दिले आहे दिली आहे