इगतपुरी: सर्व तीर्थ टाकेद्दीतील शनिवारी येथे शेतकऱ्यांच्या घरावर पडली वीज संसार उपयोगी वस्तू जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही
इगतपूरी ब्रेक इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद हद्दीतील शिरेवाडी येथील शंकर बुधा भांगरे यांच्या शेतातील असलेल्या घरावरं वीज पडली यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने वीज पडली तेंव्हा या घरातील कुटुंब बाजूच्या झापात झोपले होते त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांनी तत्काळ या कुटुंबाची भेट घेत 5000 रुपयांची मदत केली असून शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे