भुसावळ: 18 बोगीची ट्रेन वारकऱ्यांसाठी पाठवण्यातयेत आहे त्यासाठी आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
भुसावळ शहरातून 18 बोगीची ट्रेन आज पंढरपूर कडे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली सर्व आरोग्याच्या सुविधा वारकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आल्या अशी प्रतिक्रिया आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली