भोकरदन: भोकरदन नाका येथे काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियान बैठकीला भोकरदन शहरासह परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती
आज दि.12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन नाका जालना शहर येथे काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियान बैठक कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात भोकरदन शहरासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती,या कार्यक्रमात खा.डॉ.कल्याणराव काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित मात्र कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही का पोलिसांना सुद्धा प्रचारण करण्यात आले होते.