*Nashik Flash* - नाशिक पोलिस मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज - या काळात ५०० लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे - अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या ३६ जणांवर कारवाई,तर १२ जनावर अवैध रित्या मद्य विक्री साठवणूक च्या कारवाई,५ ड्रग्स च्या कारवाया - याच बरोबर शहरातील जे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या ठिकाणी विश्लेषण करून मॅपिंग केले आहेत,१११सेक्टर पेट्रोलिंग साठी वाहने लावणार आहेत,३६ स्ट्रायकिंग फोर्सेस क्राइम ब्रँच आणि लोकल पोलिस स्टेशन चे असणार आहेत - कुठेही अनुचित प्रकार घडला त