हिंगोली: भारतीय जनता पार्टी कार्यालयात समीर भुसे सुनील राठोड यांचा भाजपात पक्षप्रवेश
हिंगोली आज दिनांक 11 नोव्हेंबर वार मंगळवारी रोजी साडेअकरा वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समीर भुसे व सुनील राठोड यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी माजी आमदार रामरावजी वडकुते माझी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते