परभणी:17 डिसेंबर पेन्शनर्स डे च्या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर मॅडम यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य तपासणी शिबिर १७० सेवानिवृत्त वेतनधारकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिर स्थळी लाभार्थ्या श्री मुरलीधर चांडगे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया.