मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले असून तेथे ठाकरे ब्रँड चालला नाही यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.
नागपूर शहर: ब्रँड फक्त एकच ते म्हणजे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ; असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस - Nagpur Urban News