Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi

पुणे शहर: पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील 'MH12 फुटवेअर'मध्ये महिलांचा संशयास्पद वावर

Pune City, Pune | May 31, 2026

MORE NEWS

@ThePuneMirror आयोजित ‘बिग सॅल्युट पुणे २०२६’ या कार्यक्रमामध्ये पुणे पोलीस दलातील शूर, कर्तव्यनिष्ठ व समाजाला प्रेरणा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांचा समर्पणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले. 

#BigSalutePune2026 #AwardCeremony #PunePolice

@ThePuneMirror आयोजित ‘बिग सॅल्युट पुणे २०२६’ या कार्यक्रमामध्ये पुणे पोलीस दलातील शूर, कर्तव्यनिष्ठ व समाजाला प्रेरणा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांचा समर्पणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले. #BigSalutePune2026 #AwardCeremony #PunePolice

Pune, Maharashtra | Jun 11, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांच्याकडून छेड काढणाऱ्याला चोख प्रत्युत्तर!#news  #crime

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांच्याकडून छेड काढणाऱ्याला चोख प्रत्युत्तर!#news #crime

Pune City, Pune | Jun 11, 2026

Times Of Maharashtra News Impact : टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीची पुणे पोलीस आयुक्तांकडून दखल!
पुण्यातील नव्याने भरती झालेल्या विद्यार्थ्यांकडून किटच्या नावाखाली ₹21 हजारांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 1700 विद्यार्थ्यांकडून किटसाठी मोठी रक्कम मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वृत्तामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती पडताळून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीनंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करायला विसरू नका.

#PuneNews #AmiteshKumar #TimesOfMaharashtra #StudentIssue #Breaking

Times Of Maharashtra News Impact : टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीची पुणे पोलीस आयुक्तांकडून दखल! पुण्यातील नव्याने भरती झालेल्या विद्यार्थ्यांकडून किटच्या नावाखाली ₹21 हजारांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 1700 विद्यार्थ्यांकडून किटसाठी मोठी रक्कम मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वृत्तामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती पडताळून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीनंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करायला विसरू नका. #PuneNews #AmiteshKumar #TimesOfMaharashtra #StudentIssue #Breaking

Pune City, Pune | Jun 10, 2026

घरफोडी टोळी जेरबंद! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई, २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात डाबली, मेलाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डाबली येथील घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान एपीआय निलेश मोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोरख पवार (१९), गोकुळ भिल (२०) आणि बादल सोनवणे (१८) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अनेक घरफोड्या तसेच सहा मोबाईल चोरीच्या घटना कबूल केल्या.

पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

#DhuleNews #NardanaPolice #HouseBreaking #CrimeNews #Shindkheda #MaharashtraNews

घरफोडी टोळी जेरबंद! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई, २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात डाबली, मेलाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डाबली येथील घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान एपीआय निलेश मोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोरख पवार (१९), गोकुळ भिल (२०) आणि बादल सोनवणे (१८) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अनेक घरफोड्या तसेच सहा मोबाईल चोरीच्या घटना कबूल केल्या. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. #DhuleNews #NardanaPolice #HouseBreaking #CrimeNews #Shindkheda #MaharashtraNews

Pune City, Pune | Jun 10, 2026

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या वृत्तानंतर खळबळ! पुणे पोलीस आयुक्तांची चौकशीचे संकेत?

पुणे पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या सुमारे 1700 जवानांकडून किटच्या नावाखाली प्रत्येकी ₹21 हजार रुपये मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे काही संदेश समोर आले असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकृत स्तरावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भरती प्रक्रियेनंतर प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणांकडून अशा प्रक�

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या वृत्तानंतर खळबळ! पुणे पोलीस आयुक्तांची चौकशीचे संकेत? पुणे पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या सुमारे 1700 जवानांकडून किटच्या नावाखाली प्रत्येकी ₹21 हजार रुपये मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे काही संदेश समोर आले असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकृत स्तरावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेनंतर प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणांकडून अशा प्रक�

Pune City, Pune | Jun 10, 2026