साकोली: उकरा येथील जय भोलेनाथ शिव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा,तीन दिवस चालणार सोहळा
साकोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील उकारा येथील जय भोलेनाथ शिव मंदिरात शनिवार दि.29 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा 1 डिसेंबर पर्यंत असा तीन दिवस चालणार असून वेदीपूजा रुद्राभिषेक हवन आरती महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जय भोलेनाथ शिव मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे