आता जे लोक सत्तेत आहेत. प्रचंड बहुमतामुळे हे लोकांच्या जीवावर सत्तेत आले असे मानण्याची पद्धत आहे. मात्र सत्तेतील लोक कशाप्रकारे सत्तेत आले त्यांनी बहुमत मिळवले हे मागील दोन महिन्यात मतचोरीबाबत लोकांच्या पुढे आलेल्या पुराव्यामुळे कळते असे वक्तव्य मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांनी केले आहे.