बदनापूर: दाभाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
Badnapur, Jalna | Nov 25, 2025 आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर ता.दाभाडी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माझे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराची उद्घाटन करण्यात आले आहे, या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी नागरिक यांनी सर्व मोफत आरोग्य तपासण्या करून घेतले आहे, यावेळी दाभाडी गावचे सरपंच उपसरपंच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व तज्ञ डॉक्टर उपस्थित झाले होते. याप्रसंगी या सर्वांशी माजी मंत्री दानवे यांनी संवाद साधला.