कळंब: ओबीसी दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरे यांची कळंब येथील गोरक्षण ला भेट
ओबीसी दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी कळंब नगरीत आगमन झाले असता यावेळी विश्राम गृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी गोसेवा संवर्धन ट्रस्ट कळंब येथील गोरक्षण ला भेट दिली.