Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे जिल्ह्यात १०.९३ लाख लाभार्थी; बोगस पुरुषांच्या चौकशीबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण

Nagpur Rural, Nagpur | Jun 9, 2026
नागपूर जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १० लाख ९३ हजार इतकी झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महिला व बालविकास विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.