23 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार यशोदा नगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गरीब नवाज नगर येथे छापा मार कार्यवाही करून ४९ चक्री नायलॉन मांजा किंमत 34 हजार 300 रुपयांचा जप्त केला आहे याप्रकरणी ओंकार उर्फ विक्रम शाहू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यशोधरा नगर पोलीस करीत आहे.