कंधार: वाघदरा शिवारात मित्रासोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मासे पकडून परत येताना विद्युत शाॅक लागून मृत्यू;पोलीसात नोंद
Kandhar, Nanded | Sep 1, 2025
कंधार तालुक्यातील मौजे वाघदरा शिवार येथे दि ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील मयत नामे गौतम हनमंत मस्के...