भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत १८ वर्षांखालील १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रम्हपुरीचा प्रणय उपासे याने उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. आज दि २३ ऑक्टोबर १२ वाजता आ विजय वडेट्टीवार यांनी या होतकरू खेळाडूची भेट घेऊन, पेढा भरवत त्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं.