जालना: अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे शांततेचे आवाहन..
मराठा-धनगर वाद पेटू नये; चर्चेतून तोडगा काढ
Jalna, Jalna | Apr 3, 2026 अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे शांततेचे आवाहन.. मराठा-धनगर वाद पेटू नये; चर्चेतून तोडगा काढू : मनोज जरांगे अंजनगावात तणावानंतर जमावबंदी लागू; ‘कोणाचा डाव आहे का?’ जरांगे यांचा सवाल... पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न? जरांगे यांचा सवाल... आज दिनांक तीन शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार