अकोला: माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगवीमेळ गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी करून पालकमंत्र्यांना केला फोन
Akola, Akola | Aug 23, 2025
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे तूर, कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे....