Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: निमगाव येथे मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधना संवाद

Bhokardan, Jalna | Apr 20, 2026
आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील निमगाव येथे ज्येष्ठ नागरिकांची संवाद साधला आहे याप्रसंगी त्यांनी गावातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना जेष्ट नागरिकांना एकत्र करत त्यांच्या अडीअडचणी जाणून दिलखुलासपणे संवाद साधला आहे. याप्रसंगी गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित झाले होते.
भोकरदन: निमगाव येथे मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधना संवाद - Bhokardan News