जालना: जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा दणका; विना नंबर प्लेट 10 वाहनांवर कारवाई, ₹61 हजार
Jalna, Jalna | Apr 22, 2026 जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा दणका; विना नंबर प्लेट 10 वाहनांवर कारवाई, ₹61 हजार दंड वसूल.. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महसूल विभागाची संयुक्त कारवाई.. आज दिनांक 22 बुधवार रोजी सहकारी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विना नंबर प्लेट आणि नियमांचे उल्लंघन करत धावणाऱ्या हायवा ट्रक्सवर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक