समुद्रपुर: तब्बल १२ वाघ अस्तित्वात असून वाघांचे रोज कुठे ना कुठे दर्शन होत आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या वतीने संपूर्ण परीस्थितीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.अंतरगाव शिवारात वाघाने सावंगी येथील गजानन मडावी यांच्या दोन बकऱ्यावर हल्ला चढविला जागीच ठार केले घटनेची माहिती मिळताच वनपरीश्रैत्र अधिकारी गावंडे यांचे मार्गदर्शनात वनरक्षक पि.डी.बेले,गोहणे,गोंडाणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाघाचा शोध घेतला . सर्तकतेचे आव्हान वनपरीश्रैत्र अधिकाऱ्यांनी यांनी केले