पातुर: तुलंगा खुर्दमध्ये जावयाचा संताप; सोयाबीन सुडीला आग, ४० हजारांचे सासूच्या सोयाबीनच नुकसान.
Patur, Akola | Oct 20, 2025 अकोल्याच्या चान्नी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तुलंगा खुर्द गावात १६ ऑक्टोबर रोजी धक्कादायक प्रकार घडला. रागाच्या भरात जावयाने सासूच्या शेतातील सोयाबीन सुडीला आग लावल्याने तब्बल ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारदार लिलाबाई ढोरे यांनी तक्रारीत म्हटलं की, जावई लांडे दारूच्या नशेत वारंवार त्रास देतो. त्यांची मुलगी ज्योती आईकडे राहत असल्याने सोबत येण्यास नकार दिल्यावर सासूच्या शेतातील 15 क्विंटल सोयाबीन जाळलं याची तक्रार आताच आणि पोलीस स्टेशनला आज दिली आहे.